बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा! आता नोंदणी/नूतनीकरणाची पावती मोफत, मोबाईलवर करा डाउनलोड ! bocw scheme.
bocw scheme. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी (Registration) असो किंवा नूतनीकरण (Renewal), या प्रक्रियेसाठी कामगारांना आतापर्यंत एक रुपया (₹१/-) इतकी नाममात्र शुल्क भरावे लागत होते. शुल्क भरल्यानंतरच पावती मिळत असे आणि या पावतीच्या आधारावरच तुम्हाला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सुरू होत असे. आता आली आहे एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी! मागील महिन्यात, … Read more