गाय गोठा अनुदान योजना; गायी-म्हशींच्या गोठ्यासाठी आता 2.30 लाख रुपयांचे अनुदान, थेट बँक खात्यात!Gai Gotha Yojana 2025
Gai Gotha Yojana 2025 : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर योजना, म्हणजेच ‘गाय गोठा अनुदान योजना’, सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकारची …