ई-श्रम कार्ड योजनेमुळे दरमहा ₹3,000 पेन्शन मिळणार ;अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे पहा.E-Shram Card Yojana List

E-Shram Card Yojana List

E-Shram Card Yojana List : केंद्र सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ‘ई-श्रम कार्ड’ (E-Shram Card) नावाच्या या योजनेद्वारे पात्र कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 (वार्षिक ₹36,000) पेन्शन दिली जाते. याशिवाय, योजनेत अपघात झाल्यास ₹2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभही मिळतो. ही योजना असंघटित कामगारांचे … Read more