Monsoon Alert :राज्यात मान्सूनचा हाहाकार; पुणे, सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूरस्थितीचा धोका
Monsoon Alert : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून, विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः कहर केला …