Maharashtra Police Bharti :पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यास मान्यता
Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह …