Onion Subsidy: कांदा अनुदानाचे विघ्न दूर! या शेतकऱ्यांना मिळणार 52 लाख रुपयांचे अनुदान अखेर प्रतीक्षा संपली
Onion Subsidy : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले कांदा अनुदान अखेर कोपरगाव तालुक्यातील 210 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तांत्रिक …