शेळीपालन व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत अनुदान; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana : महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतीला पूरक आणि फायदेशीर व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार आता तब्बल १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देत आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत मिळणाऱ्या या अनुदानाचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सहज सुरू करू शकता. शेतीतून पुरेसे उत्पन्न … Read more