राज्यात पुन्हा पावसाचा जोर; या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भाला काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पावसाने आपला मोर्चा कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवला आहे. येत्या दोन दिवसांत, म्हणजेच बुधवार (दि. २०) आणि गुरुवार (दि. २१), या भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे, नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः … Read more